Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रआझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी! नव्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळावरही आज शिक्कामोर्तब होणार?

आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी! नव्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळावरही आज शिक्कामोर्तब होणार?

[ad_1]

Maharashtra CM : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची जोरदार तयारी आझाद मैदानावर सुरू आहे. या साठी भव्य मंडप उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. हा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.  मात्र, नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments