Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रडिजिटल अरेस्ट करत व्हिडीओ कॉलवर महिलेला केलं नग्न! नंतर बँक खात्यातून पैसे...

डिजिटल अरेस्ट करत व्हिडीओ कॉलवर महिलेला केलं नग्न! नंतर बँक खात्यातून पैसे केले लंपास; मुंबईतील धक्कादायक घटना

डिजिटल अरेस्ट करत व्हिडीओ कॉलवर महिलेला केलं नग्न! नंतर बँक खात्यातून पैसे केले लंपास; मुंबईतील धक्कादायक घटना

[ad_1]

woman digital arrest : सायबर गुन्हेगार आजकाल ‘डिजिटल अरेस्ट’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांना लक्ष करून त्यांची फसवणूक करत आहेत. मुंबईत अशा अनेक घटना रोज उघडकीस येत आहेत. आशीच आणखी एक घटना उघडकीस आली असून यात एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणाऱ्या महिलेला सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्ट करत टीची फसवणूक केली आहे. सायबर चोरट्यांनी तिच्या खात्यातून १.७ लाख रुपयांची फसवणूक केली. शिवाय तिला व्हिडिओ कॉल करत तिला नग्न होण्यास भाग पाडले.  मिळालेल्या माहितीनुसार, बॉडी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली आरोपींनी व्हिडिओ कॉलवर महिलेचे कपडे काढण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments