Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रगावात विश्रांती घेत असलेल्या एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी केला कॉल!...

गावात विश्रांती घेत असलेल्या एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी केला कॉल! उपचारासाठी डॉक्टरांचं पथक दाखल

गावात विश्रांती घेत असलेल्या एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी केला कॉल! उपचारासाठी डॉक्टरांचं पथक दाखल

[ad_1]

Devendra Fadnavis phone called Eknath Shinde:  राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी उपचार घेत आहेत. त्यांचे फॅमिली डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. डॉक्टरांनच्या पथकाने पत्रकार परिषद घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांना  ताप व घशाच्या संसर्ग झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. एकनाथ शिंदे हे आज त्यांच्या गावरून  ठाण्यासाठी रवाना होणार आहेत, अशीही माहिती समोर येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments