Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशViral Video : रनवेवर उतरताच अडखळले विमान! पायलटच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण;...

Viral Video : रनवेवर उतरताच अडखळले विमान! पायलटच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण; व्हिडिओ व्हायरल

Viral Video : रनवेवर उतरताच अडखळले विमान! पायलटच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण; व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Viral Video : फेंगल चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळावर मोठी विमान दुर्घटना टळली आहे. रविवारी इंडिगोच्या एका विमानाला लँडिंगमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments