Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनVideo: 'कपिल शर्मा शो'मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले...

Video: ‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर

Video: ‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर

[ad_1]

कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या आगामी नेटफ्लिक्स सीरिज ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गोविंदा, शक्ती कपूर आणि चंकी पांडे यांच्यानंतर आता बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा कपिलच्या शोच्या पुढच्या एपिसोडमध्ये दिसणार आहे. रेखा येताच कपिलचा शोला चार चाँद लागले आहेत. आता रेखा जर एखाद्या ठिकाणी असेल तर तेथे अमिताभ बच्चन यांचा उल्लेख होणार नाही असे होणार नाही. कपिल शर्मा शोमध्ये देखील असेच काहीसे घडले आहे. या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments