Friday, September 4, 2026
Homeमनोरंजनचाळीस वर्षांनी 'पुरुष' पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी, 'या' दिवशी होणार पहिला...

चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी, ‘या’ दिवशी होणार पहिला प्रयोग

चाळीस वर्षांनी ‘पुरुष’ पुन्हा एकदा गाजवणार मराठी रंगभूमी, ‘या’ दिवशी होणार पहिला प्रयोग

[ad_1]

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विषयावर आधारित सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्या प्रमाणे रंगभूमीवर देखील वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग होताना दिसत आहेत. जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली होती. आता हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येऊन धकडले आहे. या नाटकाचा प्रयोग पुन्हा होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कधी आणि कुठे होणार ‘पुरुष’ नाटकाचा प्रयोग. चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments