Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशसायबर चोरट्यांपासून राहा सावध! ९० वर्षीय वृद्धाला डिजिटल अरेस्ट करून १ कोटी...

सायबर चोरट्यांपासून राहा सावध! ९० वर्षीय वृद्धाला डिजिटल अरेस्ट करून १ कोटी रुपयांना गंडवले

सायबर चोरट्यांपासून राहा सावध! ९० वर्षीय वृद्धाला डिजिटल अरेस्ट करून १ कोटी रुपयांना गंडवले

[ad_1]

Cyber Crime : देशभरातील डिजिटल अरेस्ट करून सायबर चोरट्यांच्या माध्यमातून लुबडण्याच्या घटना वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. फसवणूक करणारे नागरिकांना कॉल करून धमकावतात व त्यांना डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून लुबाडल्या जातंन. देशभरातील अनेक नागरिक या फसवणुकीला बळी पडत आहेत. यात प्रामुख्याने वृद्ध नागरिकांना लक्ष केलं जात आहे. गुजरात राज्यातील एका ९० वर्षीय वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट अटक करण्यात धमकी देत त्याला १ कोटी रुपयांनी लुटण्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत वृद्धाने त्याच्या संपूर्ण आयुष्याची कमाई गमावली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments