Friday, September 4, 2026
Homeमनोरंजनबाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, वाचा कधी प्रदर्शित होणार...

बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, वाचा कधी प्रदर्शित होणार पहिला सिनेमा?

बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, वाचा कधी प्रदर्शित होणार पहिला सिनेमा?

[ad_1]

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे, नातू आदित्य ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे पुढे चालवताना दिसत आहेत. पण बाळासाहेब ठाकरे यांना एक नातू आहे, जो राजकारणात नव्हे तर बॉलिवूडमध्ये करिअर करण्यास सज्ज झाला आहे. ऐश्वर्य ठाकरे असे त्यांच्या नातवाचे नाव असून २०२५मध्ये त्याचा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments