Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रLatur: लातूर येथील शिक्षकानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नी आणि मुलीसह मालगाडीसमोर घेतली...

Latur: लातूर येथील शिक्षकानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नी आणि मुलीसह मालगाडीसमोर घेतली उडी

Latur: लातूर येथील शिक्षकानं उचललं टोकाचं पाऊल; पत्नी आणि मुलीसह मालगाडीसमोर घेतली उडी

[ad_1]

Latur Family Suicide News: लातूर येथून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. एका शिक्षकाने आपली पत्नी आणि मुलगी यांच्यासह मालगाडीसमोर उडी घेतली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून गुरुवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोकाकूळ वातावरण आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments