Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशमी तुझ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, प्रियकराच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून प्रेयसीने विहिरीत...

मी तुझ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, प्रियकराच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून प्रेयसीने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

मी तुझ्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, प्रियकराच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून प्रेयसीने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

[ad_1]

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने निराश झालेल्या एका २२ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यात घडली. सकाळी तिचा मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. या घटनेपूर्वी तिने प्रियकराच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मेसेज पाठवला होता. त्यावर लिहिले होते, ‘मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, माझा मृतदेह घराजवळील विहिरीत सापडेल’. पोलिसांनी माहिती घेऊन तपास  करत तरुणीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments