Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रCyber Crime: नातेवाईकांशी बोलण्यासाठी मोबाइल मागितला अन् खात्यातून गायब केले ९ लाख...

Cyber Crime: नातेवाईकांशी बोलण्यासाठी मोबाइल मागितला अन् खात्यातून गायब केले ९ लाख रुपये

Cyber Crime: नातेवाईकांशी बोलण्यासाठी मोबाइल मागितला अन् खात्यातून गायब केले ९ लाख रुपये

[ad_1]

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशतील मुरादाबाद येथील गलशहीद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने परिसरातील एका तरुणाशी बोलण्यासाठी मोबाइल मागितला आणि त्याच्या खात्यातून ९ लाख ५२ हजार ३४६ रुपये गायब केल्याचा प्रकार घडला. याशिवाय, त्याच्या नावावर २ लाख २३ हजार रुपयांचे कर्ज घेतले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणासह त्याच्या कुटुंबातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments