Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेश‘मोदींची स्मरणशक्ती बायडेन यांच्याप्रमाणे हरवत चाललीय’ राहुल गांधींचे हे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र...

‘मोदींची स्मरणशक्ती बायडेन यांच्याप्रमाणे हरवत चाललीय’ राहुल गांधींचे हे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची टीका

‘मोदींची स्मरणशक्ती बायडेन यांच्याप्रमाणे हरवत चाललीय’ राहुल गांधींचे हे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची टीका

[ad_1]

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, त्यांची बायडेन यांच्याप्रमाणे मेमोरी लॉस झाली आहे. त्यांची स्मरणशक्ती हरवत चालली आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया आली असून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेली टिप्पणी दुर्दैवी असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments