Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशExplainer: अरबस्तानात नाकारलं, अनेक मुस्लीम देशही गप्प, मग भारतातच वक्फचा गदारोळ का...

Explainer: अरबस्तानात नाकारलं, अनेक मुस्लीम देशही गप्प, मग भारतातच वक्फचा गदारोळ का सुरुय?

Explainer: अरबस्तानात नाकारलं, अनेक मुस्लीम देशही गप्प, मग भारतातच वक्फचा गदारोळ का सुरुय?

[ad_1]

भारतात वक्फ कायदा बराच काळ वादाचा केंद्रबिंदू ठरला असून, आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरब देश आणि अनेक मुस्लीमबहुल देशांमध्ये या कायद्याचे फारसे अस्तित्व नसले तरी भारतात यामुळे मोठे वाद निर्माण झाले आहेत. हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता असल्याने या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अनेक मुस्लीम देशांमध्ये वक्फबाबत कायदे गप्प आहेत, मग भारतात त्याबाबत गदारोळ का सुरू आहे? चला जाणून घेऊया.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments