Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशजिम कॉर्बेट अभयारण्यात पर्यटकांसमोरच वाघाने केली हरणाची शिकार, पाहा अंगावर काटा आणणारा...

जिम कॉर्बेट अभयारण्यात पर्यटकांसमोरच वाघाने केली हरणाची शिकार, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

जिम कॉर्बेट अभयारण्यात पर्यटकांसमोरच वाघाने केली हरणाची शिकार, पाहा अंगावर काटा आणणारा  VIDEO

[ad_1]

जिम कॉर्बेट पार्कमधील वाघाचे आवडते भोजन हरणाचे शिकार होताना पर्यटकांनी अगदी जवळून पाहिले. सोमवारी ढेला रेंजमध्ये वाघाने हरणावर हल्ला केला. रेंजर नवीन चंद्र पांडे यांनी सांगितले की, वाघाने हरणाच्या मानेला जबड्यात पकडून सफारी मार्गावर आणले. यावेळी पर्यटकांनी अगदी जवळून वाघाने केलेली हरणाची शिकार पाहिली. त्यानंतर वाघ जंगलात निघून गेला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments