Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रअंमली पदार्थ अन् विविध गुन्ह्यांचा भंडाफोड करणारा पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश!...

अंमली पदार्थ अन् विविध गुन्ह्यांचा भंडाफोड करणारा पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश! शासकीय सलामी देत अंत्यसंस्कार

अंमली पदार्थ अन् विविध गुन्ह्यांचा भंडाफोड करणारा पोलिसांचा लाडका मित्र लियो कालवश! शासकीय सलामी देत अंत्यसंस्कार

[ad_1]

Pune Police dog Leo Death : पुणे पोलीसांचा लाडका लियोचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. लियोने पोलीसांसोबत मिळून अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. त्याने कोट्यवधी अंमली पदार्थाअसोबतच शस्त्रसाठा व चोरांचा माग काढला आहे. या लाडक्या लिओच्या पार्थिवावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याला निरोप देतांना पोलिस अधिकाऱ्यांना देखील अश्रु अनावर झाले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments