Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रमतदानाची वेळ संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतं कशी वाढली? काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं...

मतदानाची वेळ संपल्यानंतरही ७.८३ टक्के मतं कशी वाढली? काँग्रेसच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले..

[ad_1]

Election Commission of India : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आल्याचं पाहायला मिळालं. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांनी मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून सर्वाधिक फटका काँग्रेस पक्षाला बसला. काँग्रेसने १०१ जागांवर उमेदवार दिले होते मात्र त्यांच्या केवळ १६ जागा निवडून आल्या आहेत. ७.८३ टक्के मतं वाढल्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानंतर आता निवडणूक आयोगाने नाना पटोलेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments