Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनDhanush Vs Nayanthara : धनुषच्या कायदेशीर नोटिशीला नयनतारानं दिलं उत्तर! काय म्हणाली...

Dhanush Vs Nayanthara : धनुषच्या कायदेशीर नोटिशीला नयनतारानं दिलं उत्तर! काय म्हणाली अभिनेत्री?

[ad_1]

Dhanush Vs Nayanthara Clashes : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता धनुष यांच्यात नेटफ्लिक्सच्या ‘नयनतारा : बियॉन्ड द फेअरीटेल’ या डॉक्युमेंटरीवरून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नयनताराने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे धनुषवर निशाणा साधला होता. धनुषने नयनतारा आणि तिच्या पतीला कायदेशीर नोटीस पाठवली होती. नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांनी माहितीपटात ‘नानुम राउडी धन’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच्या काही दृश्यांचा वापर त्याच्या परवानगीशिवाय केल्याचा आरोप धनुषने केला आहे. आता नयनतारा आणि विघ्नेशच्या वकिलांनी कायदेशीर नोटीसवर प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments