Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रकलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसिटी...

कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ राज्य सरकारच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसिटी पाहणार कामकाज

[ad_1]

विशेष कृती पथकाची स्थापना

प्रशासकीय आणि विकासात्मक कार्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांच्या सनियंत्रणाखाली विशेष कृती पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामध्ये सह व्यवस्थापकीय संचालक समन्वयक, विशेष कार्यकारी अधिकारी उप समन्वयक, मुख्य  प्रशासकीय अधिकारी, मुख्यलेखावित्तधिकारी, व्यवस्थापक कलागारे, उप अभियंता ( स्थापत्य ), उप अभियंता (विद्युत) आदि अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. याचबरोबर वित्तीय, विधी, आयटी, मनुष्यबळ क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागारांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments