Tuesday, September 29, 2026
HomeमनोरंजनBhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया ३' ओटीटीवर कधी रिलीज होणार? समोर...

Bhool Bhulaiyaa 3 : ‘भूल भुलैया ३’ ओटीटीवर कधी रिलीज होणार? समोर आली मोठी अपडेट!

[ad_1]

Bhool Bhulaiyaa 3 OTT Release : काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. या चित्रपटाला रिलीज होताच अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाशी टक्कर द्यावी लागली होती. अशा परिस्थितीत दोन्ही चित्रपटांच्या जबरदस्त क्लॅशचा दोघांच्या कमाईवर परिणाम होणे साहजिकच आहे. मात्र, तरीही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता चाहते हा चित्रपट ओटीटी कधी येणार यांची वाट बघत आहेत.  याविषयी आता मोठी अपडेट समोर आली आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments