Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशViral news : सात वर्षांचा असताना झालं होत अपहरण! आता ३० वर्षांनी...

Viral news : सात वर्षांचा असताना झालं होत अपहरण! आता ३० वर्षांनी तरुणाची झाली कुटुंबीयांशी भेट

[ad_1]

Viral news : एका तरुणाचे त्याच्या वयाच्या ७ व्या वर्षी अपहरण झाले होते. घरच्यांनी व पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. घरच्यांनी अनेक दिवस त्याच्या आठवणीत काढले. मात्र, त्यांनी आशा सोडली. या घटनेला तीस वर्ष झाले असतांना अचानक अपहरण झालेला मुलगा त्याच्या घरी गेला. त्याला पाहून आधी सर्वांना धक्का बसला. यानंतर सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना गाझियाबादच्या साहिबाबाद जिल्ह्यात घडली आहे. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments