Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी संवाद मेळावा

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पदाधिकारी संवाद मेळावा

फलटण, 27 नोव्हेंबर: फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी कोळकी येथील अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

या संवाद मेळाव्यास माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मतदारसंघातील राजकीय दिशा ठरवण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरेल, असे मानले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments