Monday, August 17, 2026
Homeदेश-विदेशएअरसेलचे माजी प्रमुख आनंद कृष्णन यांच्या मुलाने घेतला संन्यास, नाकारली तब्बल ४०...

एअरसेलचे माजी प्रमुख आनंद कृष्णन यांच्या मुलाने घेतला संन्यास, नाकारली तब्बल ४० हजार कोटींची संपत्ती

एअरसेलचे माजी प्रमुख आनंद कृष्णन यांच्या मुलाने घेतला संन्यास, नाकारली तब्बल ४० हजार कोटींची संपत्ती

[ad_1]

मलेशियन टेलिकॉम टायकून आनंदा कृष्णन यांचा मुलगा वेन अजान सिरिपान्यो याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी आपले श्रीमंत आणि आलिशान जीवनाचा त्याग करून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. आनंदा कृष्णन मलेशियातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे  ५ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजे ४० हजार कोटींहून अधिक संपत्ती आहे. दूरसंचार, प्रसारमाध्यमे, उपग्रह, तेल, वायू आणि रिअल इस्टेट आदी क्षेत्रात त्यांचा व्यवसाय आहे. कृष्णन हे एकेकाळी आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचे प्रायोजक असलेल्या एअरसेलचे माजी मालक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments