Monday, August 17, 2026
HomeमनोरंजनViral Video: सारा अली खानचे फोटो काढत असताना अचानक म्हातारे काका आले...

Viral Video: सारा अली खानचे फोटो काढत असताना अचानक म्हातारे काका आले आणि कॅमेरा खेचू लागले

Viral Video: सारा अली खानचे फोटो काढत असताना अचानक म्हातारे काका आले आणि कॅमेरा खेचू लागले

[ad_1]

Viral Video: पॅपराझी दररोज सेलिब्रिटींच्या मागे जाऊन त्यांचे फोटो काढताना दिसतात. ते एकही कलाकाराला सोडत नाहीत. सध्या सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पॅपराझी तिचे फोटो क्लिक करत असल्याचे दिसत आहे. पण इथे ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा एक वृद्ध व्यक्ती पॅपराझींना साराचे फोटो क्लिक करण्यापासून रोखते. सारा स्वत: आश्चर्यचकित झाली आहे. मात्र, सोशल मीडियावर त्या काकांचे कौतुक होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments