Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी...

Sharad Pawar : विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी घरी बसणार नाही!

Sharad Pawar : विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी घरी बसणार नाही!

[ad_1]

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पुरतं पाणिपत झालं असून त्य़ांना ५० चा आकडाही गाठता आलेला नाही. महायुतीने नियोजनबद्ध पद्धतीने जोरदार प्रचार करून २३६ जागा मिळवल्या आहेत. या निकालानंतर काँग्रेसने काहीतरी गडबड असल्याचे तस उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र माझ्याशी असं वागेल असं वाटलं नव्हतं, असं म्हटलं होते. या निकालानंतर आता शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवार आज (रविवार) सातारा दौऱ्यावर होते.  यावेळीमहायुतीच्या खोट्या प्रचाराचा महाआघाडीला फटका बसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments