Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रशरद पवार, संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांचं आता काय होणार? राज्यसभेचा...

शरद पवार, संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांचं आता काय होणार? राज्यसभेचा मार्ग झाला बंद, समजून घ्या समीकरण

शरद पवार, संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांचं आता काय होणार? राज्यसभेचा मार्ग झाला बंद, समजून घ्या समीकरण

[ad_1]

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख प्रियांका चतुर्वेदी आणि संजय राऊत यांना पुढील वेळी राज्यसभेपर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल.  विधानसभा निवडणूक २०२४ च्या निकालात उद्धव आणि शरद पवार यांच्या पक्षांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आमदारांची संख्या आधीच बरीच कमी झाली आहे, त्यामुळे हे नेते पुन्हा राज्यसभेवर निवडून येण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ५० चा आकडाही गाठता आला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments