Wednesday, September 9, 2026
Homeदेश-विदेशपाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; तब्बल ५० जणांचा मृत्यू, २०...

पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; तब्बल ५० जणांचा मृत्यू, २० पेक्षा जास्त जण जखमी

[ad_1]

Pakistan Terrorist Attack : पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यांनी हादरले आहे. या दहशतवादी हल्यात तब्बल ५० नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर २० पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील कुर्रम या भागात एका प्रवासी व्हॅनवर हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला करताना दहशतवाद्यांनी व्हॅनवर अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments