[ad_1]
सध्याच्या बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून कार्तिक आर्यन ओळखला जातो. तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहे. त्याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. नुकताच कार्तिकचा ‘भुल भुलैय्या ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज, २२ नोव्हेंबर रोजी कार्तिक आर्यनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी.
[ad_2]
Source link
