Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशViral News: आमदार पत्नीच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर नवऱ्याचे फोटो; चिडलेल्या पतीने पोस्टरच उतरवले,...

Viral News: आमदार पत्नीच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर नवऱ्याचे फोटो; चिडलेल्या पतीने पोस्टरच उतरवले, काय झालं वाचा!

Viral News: आमदार पत्नीच्या वाढदिवसाच्या होर्डिंगवर नवऱ्याचे फोटो; चिडलेल्या पतीने पोस्टरच उतरवले, काय झालं वाचा!

[ad_1]

Viral News In Marathi : मध्य प्रदेशचे माजी खासदार आणि बसपा नेते कांकर मुंजारे यांनी त्यांच्या पत्नीवर त्यांचे फोटो राजकीय होर्डिंग्ज आणि बॅनरमध्ये वापरणे थांबवले नाही तर त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा दिला आहे. अनुभा मुंजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरात लावण्यात आलेल्या होर्डिंग्जमध्ये त्यांचे छायाचित्र वापरल्याबद्दल बसप नेते कांकर मुंजारे यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी ते होर्डिंगही उतरवायला लावले. लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय विचारधारेतील मतभेदांमुळे त्यांनी आमदार पत्नी अनुभा यांना घर सोडण्यास सांगितले होते. सध्या दोघेही वेगळे राहतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments