Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशGautam Adani : अदानी ग्रुप पुन्हा गोत्यात! २० अब्ज रुपयांची लाच दिल्याचा...

Gautam Adani : अदानी ग्रुप पुन्हा गोत्यात! २० अब्ज रुपयांची लाच दिल्याचा आरोप, गुंतवणूकदारांचीही केली फसवणूक

Gautam Adani : अदानी ग्रुप पुन्हा गोत्यात! २० अब्ज रुपयांची लाच दिल्याचा आरोप, गुंतवणूकदारांचीही केली फसवणूक

[ad_1]

Serious Alligations On Gautam Adani : अमेरिकन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. अदानी यांचे पुतणे सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह आणि अ‍ॅज्युर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह सिरिल कबानेस यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments