Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रभाजप नेते विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये बसून ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप;...

भाजप नेते विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये बसून ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप; विरारमध्ये भाजप-बविआमध्ये राडा

भाजप नेते विनोद तावडे यांनी हॉटेलमध्ये बसून ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप; विरारमध्ये भाजप-बविआमध्ये राडा

[ad_1]

Vinod Tawde in Virar: राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराची सोमवारी सांगता झाली. उद्या बुधवारी मतदान होणार असून या मतदानापूर्वी राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विरार येथे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी तब्बल पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये तावडे यांनी पैसे वाटले असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी केला.  यामुळे भाजप आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments