Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 18 : रजत दलाल सर्वात पुढे, तर शिल्पा शिरोडकरला अवघी...

Bigg Boss 18 : रजत दलाल सर्वात पुढे, तर शिल्पा शिरोडकरला अवघी ९२ मतं! कोण आहेत ‘बिग बॉस १८’चे टॉप स्पर्धक?

Bigg Boss 18 : रजत दलाल सर्वात पुढे, तर शिल्पा शिरोडकरला अवघी ९२ मतं! कोण आहेत ‘बिग बॉस १८’चे टॉप स्पर्धक?

[ad_1]

Bigg Boss 18 Tops 5 Contestants : ‘बिग बॉस १८’मध्ये नुकताच ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. दरम्यान, या आठवड्यातील लोकप्रिय स्पर्धकांची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. १४ स्पर्धकांमध्ये रजत दलाल पुन्हा अव्वल स्थानी आला आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धक दिग्विजय राठी आणि कशिश कपूर देखील ‘टॉप ५’च्या यादीत आहेत. ही यादी पाहून फिनालेमध्ये ‘टॉप ३’ कोण असेल याचा अंदाज लोक बांधत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments