Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रNarendra Modi : "...तर तुम्हाला रुग्णालयात जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा...

Narendra Modi : “…तर तुम्हाला रुग्णालयात जायची गरज लागणार नाही”; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला

[ad_1]

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुंबईत शेवटची सभा पार पडली. यावेळी मोदींनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असून सभेतील लोकांना शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणले की, तुम्ही राहुल गांधींकडूनबाळासाहेब ठाकरेंना हिंदूहृदयसम्राट वदवून घ्या, तुम्हाला चांगली झोप येईल व रुग्णालयात जायची गरज राहणार नाही,  असा टोला पंतप्रधान मोदींनीलगावला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments