Sunday, September 13, 2026
Homeमनोरंजनफाटलेले कपडे घालून कंटाळलो होतो; विक्रांत मेसीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

फाटलेले कपडे घालून कंटाळलो होतो; विक्रांत मेसीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

[ad_1]

विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती एक्स्प्रेस’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट गोध्रा हत्याकांडावर आधारित आहे. सध्या विक्रांत या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये विक्रांतने आयुष्यातील कठीण काळाविषयी सांगितले आहे. एक काळ असा होता की विक्रांतला फाटलेले कपडे घालावे लागत होते. तसेच त्याच्या भावाने देखील अनेक गोष्टी मनाविरुद्ध केल्याचे सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments