Sunday, October 25, 2026
Homeमहाराष्ट्रsharad pawar : कुणी मूर्खासारखं काही बोलत असेल तर त्याची नोंद कशाला...

sharad pawar : कुणी मूर्खासारखं काही बोलत असेल तर त्याची नोंद कशाला घ्यायची? शरद पवारांचा राज ठाकरेंवर खोचक पलटवार

[ad_1]

Maharashtra assembly election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार प्रचार करत आहे. आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे दिवसभरात चार ते पाच सभा घेत आहेत. जवळपास सर्वच सभांमध्ये राज ठाकरे शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप करत आहेत. राज ठाकरेंच्या आरोपांवर आता शरद पवारांनी पलटवार केला आहे. कुणीतरी मूर्खासारखं काहीही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घ्यायची? असा टोला शरद पवारांना लगावला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments