Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनMohan Gokhale : मोहन गोखले यांना लागली होती मृत्यूची चाहूल, दरवाजावर कविता...

Mohan Gokhale : मोहन गोखले यांना लागली होती मृत्यूची चाहूल, दरवाजावर कविता लिहीत

Mohan Gokhale : मोहन गोखले यांना लागली होती मृत्यूची चाहूल, दरवाजावर कविता लिहीत

[ad_1]

मोहन गोखले हे मराठी हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव होतं. मात्र १९९९ साली हा प्रतिभावान कलाकार वयाच्या अवघ्या ४५ वर्षी हे जग सोडून गेला. मोहन गोखले हे लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे पती होते. मोहन गोखले यांचे निधनामुळे हे शुभांगी याना जबर धक्का बसला होता. त्या वेळी त्यांची मुलगी सखी ही केवळ ६ वर्षांची होती. एका मुलाखतीत मोहन गोखले यांचा अखेरच्या दिवसांबद्दल सांगताना शुभांगी गोखले सांगतात. मोहन गोखले आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments