Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनKapil Sharma Show : 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'ला कायदेशीर नोटीस,...

Kapil Sharma Show : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ला कायदेशीर नोटीस, सलमानच्या टीमने दिले स्पष्टीकरण

Kapil Sharma Show : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ला कायदेशीर नोटीस, सलमानच्या टीमने दिले स्पष्टीकरण

[ad_1]

Great Indian Kapil Sharma Show : कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ला कायदेशीर नोटीस मिळाली आहे. ही कायदेशीर नोटीस १ नोव्हेंबरला द कपिल शोच्या टीमला पाठवण्यात आली आहे. बंगाली समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि महान कवी रवींद्रनाथ टागोर यांची खिल्ली उडवल्याचा आरोप या कार्यक्रमावर करण्यात आला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ला कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसलाही या वादात कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, सलमानच्या टीमने आपला या शोशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments