Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशViral News: आधी सोशल मीडियावर मैत्री करतात, मग भेटायला बोलवतात आणि त्यानंतर...;...

Viral News: आधी सोशल मीडियावर मैत्री करतात, मग भेटायला बोलवतात आणि त्यानंतर…; तरुणांनो सावधान!

Viral News: आधी सोशल मीडियावर मैत्री करतात, मग भेटायला बोलवतात आणि त्यानंतर…; तरुणांनो सावधान!

[ad_1]

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील झाशी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरून मैत्री करून भेटायला बोलावून लोकांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्या टोळीत अनेक महिला आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments