Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशअब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर होता महासागर! खडकांचे विश्लेषण करत चीनी रोव्हरचा धक्कादायक शोध

अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर होता महासागर! खडकांचे विश्लेषण करत चीनी रोव्हरचा धक्कादायक शोध

अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर होता महासागर! खडकांचे विश्लेषण करत चीनी रोव्हरचा धक्कादायक शोध

[ad_1]

ocean on mars : अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर एक महासागर असल्याचा शोध चीनी रोव्हरने लावला आहे.  आजचा मंगळ आजच्या कोरड्या आणि उजाड ग्रहापेक्षा आधी खूप वेगळा असल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले आहेत. गुरुवारी चीनी शास्त्रज्ञांनी सांगितलं की, झुरोंग रोव्हरने मंगळाच्या उत्तर भागात उतरून २०२१ मध्ये आपल्या शोध मोहिमेला सुरुवात केली होती. मंगल ग्रहावरील प्राचीन समुद्राची माहिती देणारे अनेक  भूवैज्ञानिक पुरावे या ठिकाणी सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. रोव्हरने मंगळाच्या उत्तर गोलार्धात असलेल्या युटोपिया प्लॅनिशिया नावाच्या ठिकाणी असलेल्या  पृष्ठभागावरील खडकांचे विश्लेषण केले. त्यात ही माहिती उघड झाली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments