Saturday, September 5, 2026
Homeदेश-विदेशViral Video: पतीसोबत भांडण झाल्यानं महिलेची धावत्या ट्रेनमधून उडी, थरारक घटनेचा व्हिडिओ...

Viral Video: पतीसोबत भांडण झाल्यानं महिलेची धावत्या ट्रेनमधून उडी, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: पतीसोबत भांडण झाल्यानं महिलेची धावत्या ट्रेनमधून उडी, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल!

[ad_1]

Madhya pradesh woman jumped from moving train: पती-पत्नीमध्ये नेहमीच किरकोळ कारणांवरून वाद होत असतात. परंतु, मध्य प्रदेशात पतीसोबत भांडण झाल्यानं एका महिलेने चक्क धावत्या ट्रेनमधून उडी घेतली. मध्य प्रदेशातील ओरई आणि अटा दरम्यान धावणाऱ्या बरौनी एक्स्प्रेसमधून ही घटना घडली. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments