Wednesday, September 9, 2026
Homeदेश-विदेशपंतप्रधान मोदी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात सोशल मिडियावर रंगला वाद;...

पंतप्रधान मोदी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात सोशल मिडियावर रंगला वाद; एक्सवर ट्विटकरत म्हणाले….

[ad_1]

mallikarjun kharge hits back at pm modi over poll promises : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकमधील काँग्रेस नेत्यांना ‘प्रत्यक्षात येऊ शकतात, अशी आश्वासने द्या’, अशी सूचना करत कानपिचक्या दिल्या होत्या. त्यानंतर मोदी यांनी त्यांच्या या वकव्याचा दाखला देत काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाल्याचं म्हटलं होतं. यावरून दोघांमध्ये  सोशल मीडियावरून खडाजंगी सुरू आहे. खरगेंच्या विधानाचा हवाला देऊन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली होती. “काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला असून  त्यांच्याकडून कधीही पूर्ण न होणारी आश्वासने दिली जातात. हे आता लोकांसमोर उघड झाले आहे”, अशी टीका  मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये केली. त्यानंतर खरगेंनीही एक्सवर पोस्ट करून या टीकेला उत्तर दिलं आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments