Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire: मुंबईत एकाच वेळी दोन ठिकाणी आगीच्या घटना; सायनमध्ये राशन दुकानाला...

Mumbai Fire: मुंबईत एकाच वेळी दोन ठिकाणी आगीच्या घटना; सायनमध्ये राशन दुकानाला तर, अंधेरीत भंगाराच्या गोदामाला आग

[ad_1]

Mumbai Fire News: मुंबईतील सायन भागात एका राशन दुकानाला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या आगीत अद्याप कोणतीही जिवीतहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments