Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशबापरे..! शेतात आढळलेल्या सापाचा ठेचला फणा; एका तासातच नागिनीने घेतला नागाच्या मृत्यूचा...

बापरे..! शेतात आढळलेल्या सापाचा ठेचला फणा; एका तासातच नागिनीने घेतला नागाच्या मृत्यूचा बदला

[ad_1]

snake News : सापाच्या मृत्यूनंतर तुम्ही चित्रपट आणि कथांमध्ये सापाचा बदला ऐकला असेल, पण यूपीच्या बरेली जिल्ह्यातून अशी एक घटना वास्तवात समोर आली आहे. येथे शेतात एक साप आढळल्यानंतर तरुणाने त्याला ठार मारले. तरुणाने काठीने सापाचा फणा ठेचला.  तासाभरानंतर दुसऱ्या सापाने त्याच्या हातात चावा घेतल्याने युवकाचा मृत्यू झाला. सर्पदंशानंतर या तरुणाला घरी जाणे तर दूरच पाणीही मागता आले नाही व त्याचा काही क्षणात मृत्यू झाला. या घटनेने  गावात एकच खळबळ उडाली असून ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने तरुणाच्या घरात शोककळा पसरली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments