Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रभाजपची चौथी यादी जाहीर; उमरेड आणि मीरा-भाईंदर मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा

भाजपची चौथी यादी जाहीर; उमरेड आणि मीरा-भाईंदर मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा

[ad_1]

Maharashtra assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. भाजपने उमरेड आणि मीरा-भाईंदर मतदारसंघातून तिकीट मिळवलेल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. उमरेड मतदार संघातून सुधीर पारवे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, मीरा- भाईंदर मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना संधी देण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments