Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेश‘ते गोमांस नव्हतेच!’ फॉरेन्सिक अहवालातून झाले स्पष्ट… ऑगस्टमध्ये कचरा वेचणाऱ्या तरुणाला गोरक्षकांनी...

‘ते गोमांस नव्हतेच!’ फॉरेन्सिक अहवालातून झाले स्पष्ट… ऑगस्टमध्ये कचरा वेचणाऱ्या तरुणाला गोरक्षकांनी केलं होतं ठार

[ad_1]

हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील बाधरा तालुक्यात हंसवास येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या एका कचरा वेचणाऱ्या तरुणाने गायीचे मांस शिजवून खाल्ल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. या २६ वर्षीय कचरावेचकाच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेले मांस हे गोमांस नव्हते, असं हरियाणा पोलिसांना प्राप्त झालेल्या फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments