Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रVasantrao Deshmukh: जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले! भाजपचे जेष्ठ नेते...

Vasantrao Deshmukh: जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले! भाजपचे जेष्ठ नेते वसंत देशमुख यांना अखेर अटक

Vasantrao Deshmukh: जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले! भाजपचे जेष्ठ नेते वसंत देशमुख यांना अखेर अटक

[ad_1]

Vasantrao Deshmukh arrested : संगमनेर येथील धांदरफळ येथे भाजप नेते सुजय विखे पाटील मंचावर उपस्थित असतांना जेष्ठ नेते वसंतराव देशमुख याधी जीभ घसरली होती, त्यांनी भर सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात खालची पटली गाठत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. जयश्री थोरात यांनी वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments