Saturday, September 5, 2026
HomeमनोरंजनAjay Devgan: १० वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अजय देवगणचा सिनेमा 'हा' सिनेमा...

Ajay Devgan: १० वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अजय देवगणचा सिनेमा ‘हा’ सिनेमा होणार आता प्रदर्शित

Ajay Devgan: १० वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अजय देवगणचा सिनेमा ‘हा’ सिनेमा होणार आता प्रदर्शित

[ad_1]

अनीस बज्मी आणि अजय देवगण या दोघांचेही सिनेमे या दिवाळीत प्रदर्शित होणार आहेत. एकीकडे अजय देवगण आणि रोहित शेट्टी चाहत्यांसाठी ‘सिंघम अगेन’ घेऊन येणार आहेत. तर दुसरीकडे कार्तिक आर्यनचा मल्टीस्टारर चित्रपट ‘भूल भुलैया 3’ देखील दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर होणार आहे. दुसरीकडे हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर दोघेही एकत्र चित्रपट आणण्याच्या तयारीत आहेत. पण हा नवा चित्रपट नाही, हा एक दशकांपूर्वीचा चित्रपट आहे जो कधीच प्रदर्शित झाला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments