Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रNCP List : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर,...

NCP List : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, ‘या’ चार नेत्यांना मिळाली उमेदवारी

NCP List : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, ‘या’ चार नेत्यांना मिळाली उमेदवारी

[ad_1]

ncp ajit pawar candidate list : राज्यात विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वतापावरून तिढा कायम आहे. जागा जागावाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतांना दोन्ही आघाड्या नेमक्या किती जागा लढणार आहेत याच चित्र स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, एकनाथ शिंदे, मनसे, उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी त्यांच्या एक किंवा दोन याद्या जाहीर केल्या आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तिसरी यादी आज जाहीर केली असून यात चार उमेदवारांना संधी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments