Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनVideo: ‘पाकिस्तानी लोक भारतीय लष्कराला दहशतवादी मानतात’, अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

Video: ‘पाकिस्तानी लोक भारतीय लष्कराला दहशतवादी मानतात’, अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

Video: ‘पाकिस्तानी लोक भारतीय लष्कराला दहशतवादी मानतात’, अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

[ad_1]

कलाकार हे कायमच त्यांच्या चित्रपटांसोबतच केलेल्या वक्तव्यामुळे ओळखले जातात. सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री साई पल्लवी चर्चेत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तिच्या मुलाखतीचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये साई भारतीय लष्कराबद्दल बोलताना दिसत आहे. पण तिचे हे बोलणे नेटकऱ्यांना पटलेले नाही. त्यांनी साईला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा आपल्या देशाचा अपमान आहे असे म्हणत अनेकांनी साईवर टीका केली आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments