Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रवर्षा गायकवाड यांचं निवडणूक आयोगाला पत्र, आशिष शेलारांविरोधात कारवाईची मागणी, कारण काय?

वर्षा गायकवाड यांचं निवडणूक आयोगाला पत्र, आशिष शेलारांविरोधात कारवाईची मागणी, कारण काय?

[ad_1]

Maharashtra Assembly Election 2024: मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ‘व्होट जिहाद’ असा शब्दप्रयोग केला, जे संविधानाने मतदाराला दिलेला हक्क आणि अधिकारचे उल्लंघन असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments