Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशViral News: चार बायका आणि दोन गर्लफ्रेन्ड, ३६ वर्षीय तरुणाला बनवायचा आहे...

Viral News: चार बायका आणि दोन गर्लफ्रेन्ड, ३६ वर्षीय तरुणाला बनवायचा आहे ‘असा’ रेकॉर्ड!

[ad_1]

Japanese Man Aims To Become God of Marriage: लहान आणि आनंदी कुटुंब असावे अशी बहुतेकांची इच्छा असते. परंतु, एका व्यक्तीची इच्छा अगदी या उलट आहे. संबंधित व्यक्तीला चार बायका असतानाही त्याने दोन गर्लफ्रेन्ड बनवल्या आहेत. ही व्यक्ती जवळपास एक दशकापासून काम करत नसून त्याला देशात सर्वाधिक मुलांचा वडील बनून एक विक्रम करायचा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments